कम्युनिस्ट शिक्षण पद्धती : अरविंद वैद्य

पाहाता पाहाता ह्या दहाव्या लेखात आपण युरोपच्या शिक्षणाच्या इतिहासातील शेवटच्या टप्प्यावर आलो. पहिल्या लेखात हा इतिहास सांगण्यामागील माझी भूमिका मी विस्ताराने मांडली होती. दुसर्‍या लेखात प्राणीजीवनाचे जरा वर उठलेला माणूस, संस्कृतीच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहीपर्यंत अनुभव कसे गाठीशी बांधत होता, Read More

तारुण्यभान : संजीवनी कुलकर्णी

डॉ. संजीवनी कुलकर्णी एरवी गौप्य मानलेल्या विषयावर मुलंमुली एकत्र बोलतात, प्रश्न विचारतात, उत्तरांना स्वत:च्या तार्किकतेवर तपासून पहातात. स्वत:च्या अनुभवाशी ताडून बघतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं अगदी सरळ साध्या मोकळेपणानं, हास्यविनोदांच्या वातावरणात करतात हेच मला लहानसंच का होईना, सुचिन्ह वाटलं. Read More

सुसंवाद : साधना खटी

तारुण्याच्या उंबरठ्यावर येवून ठेपलं की स्वप्नांच्या दुनियेत हरवणे हे रोजचेच होऊन जाते. आपल्याकडे लोकांनी पहावेसे वाटते. कुणाचा तरी हलकासा स्पर्श मनामधे हुरहुर निर्माण करतो. शेजारचा अतुल, कॉलेजातला मनोहर किंवा रस्त्यात येता-जाता भेटणारी प्रिया यांना टाळता येत नाही. मनापासून झोकून देऊन Read More

निर्मळ जगण्यासाठी : सुजाता देशमुख

नारी समता मंचच्या ‘निर्मळ वसा’ या प्रकल्पाचा मूळ विषय Reproductive Health आहे. यामध्ये अदिवासी, ग्रामीण आणि शहरी अशा तीन पातळ्यांवरचं काम आहे. या विषयाची सुरुवात पुनरूत्पादनाच्या संदर्भातील आरोग्यापासून करण्याऐवजी, जीवनाच्या विविध अंगांना कुटुंबाच्या आणि समाजाच्या पातळीवर स्पर्श करीत करीत मानवी Read More

संवादकीय – जून १९९९

भारत आणि पाकीस्तान यांच्या पंतप्रधानांच्या भेटीला दोन महिने सुद्धा होत नाहीत, तोवर मैत्रीचं पारडं हलकं होऊन युद्धाची वेळ समोर यावी ह्यासारखी दुर्दैवाची घटना नाही. दोन्ही देशांनी अण्वस्त्रांच्या तयार्‍या केल्या, तेव्हाच, त्याबद्दल शंका वाचकांसमोर मांडलेली होती. युद्धानं काहीच भलं घडत नाही. Read More

एकातून वेगळं एक

रंजना बाजी साधना व्हिलेज ही आमची संस्था. त्यामार्फत आम्ही मुळशी तालुक्यात एक प्रौढ मतिमंदांचं निवासी केंद्र चालवतो. त्याचबरोबर त्या भागात महिला बचतगट आणि इतर ग‘ामविकासाची कामं पण चालू आहेत. आमच्या बचत गटातल्या बायकांना नारी समता मंचाच्या गाण्यांचं अतोनात वेड. प्रत्येक Read More