मार्च २००२
या अंकात… प्रतिसाद – मार्च २००२ संवादकीय – मार्च २००२ सोयीस्कर मतैक्य – लेखक – अनिल सद्गोपाल, अनुवाद – वृषाली वैद्य याला शिक्षण ऐसे नाव – लेखांक ४- रेणू गावस्कर मायेचे हात – संकलित अग्निदिव्य – वंदना पलसाने मुलांची भाषा Read More
या अंकात… प्रतिसाद – मार्च २००२ संवादकीय – मार्च २००२ सोयीस्कर मतैक्य – लेखक – अनिल सद्गोपाल, अनुवाद – वृषाली वैद्य याला शिक्षण ऐसे नाव – लेखांक ४- रेणू गावस्कर मायेचे हात – संकलित अग्निदिव्य – वंदना पलसाने मुलांची भाषा Read More
पालकनीती मासिक सुरू करून आता पंधरा वर्षे पूर्ण झाली. या पंधरा वर्षांमध्ये पालकनीतीमुळे समाजातली जाणीव वाढली का? असा प्रश्न आपण स्वत:ला विचारून बघतो. पालकत्व या विषयावर ताराबाई मोडक, गिजुभाई बधेका यांच्यापासून अनेकांनी काम सुरू केलेलं होतं. त्यात पालकनीतीनंही एक सातत्याची, Read More
जानेवारी 2002 च्या अंकामध्ये ‘तुलतुल निमित्ताने’ हा लेख वाचला. काही पालकांच्या प्रतिक्रिया खटकणार्या आहेत. माझे आई-वडील दोघेही शिक्षक. माझं, माझ्या भावंडाचं शिक्षण पूर्णत: खेडेगावातच झाले. 35 वर्षांपूर्वीचा काळ -रॉकेलचे दिवे, दगड धोंड्यांनी व्याप्त असा रस्ता, वाहतुकीची सोय नाही. कुठल्यातरी मंदिरामध्ये Read More
मूल ज्या वेगवेगळ्या आठ उद्देशांनी भाषेचा वापर करीत असते, ते आपण मागील लेखांकात पाहिले. त्यांचा उद्देश ओळखण्यासाठी इथे एक स्वाध्याय दिला आहे. मुले जे बोलतात, त्याची उदाहरणे इथे आहेत. आठ निरनिराळ्या उद्देशांनुसार त्यांचे वर्गीकरण करा. (1) ‘ढग गेले आणि पाऊस Read More
स्मिता एका कामगाराची मुलगी. इयत्ता चौथीत शिकणारी. बुद्धीने फार हुशार होती अशातला भाग नाही पण स्मार्ट मात्र जरूर होती. आपल्याला सगळं काही यावं असं तिला वाटायचं. नेहमी काहीही करायला पुढे-पुढे असायची. तब्येतीने धट्टीकटी, ठेंगणी, गालाला खळी पडणारी व सदा उत्साही Read More
संजीवनी कुलकर्णी जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेचे संस्थापक श्री. विलासराव चाफेकर यांना 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या. गेली 40-45 वर्षे सातत्यानं सामाजिक काम करण्यामागे त्यांच्या मनात असलेली प्रेरणा कोणती आहे? विलासराव चाफेकरांनी सामाजिक कामाला वयाच्या Read More