निषेधाचं निरूपण – सप्टेंबर २०२३

ऋषिकेश दाभोळकर लहान मुलं आणि निषेध हे दोन शब्द सहज एकत्र येताना दिसत नाहीत. त्याऐवजी ‘काय नाटकं करतोय / करतेय!’ किंवा ‘नखरे बघा त्यांचे!’ किंवा ‘कितीही हातपाय झाडलेस तरी चालेल, माझ्यासमोर असल्या युक्त्या चालणार नाहीत हां!’ वगैरे मुलांना दरडावणं मात्र Read More

पालकांमधील अप्रत्यक्ष राग – सप्टेंबर २०२३

गौरी जानवेकर प्रत्येक माणूस आयुष्याच्या एका टप्प्यावर आत्तापर्यंत आपण कसं जगलो याचा आढावा घेत असतो. व्यक्तिमत्त्व अधिक शांत आणि आवश्यक तिथे ठाम झाल्यास हा आढावा अधिक समाधान देणारा ठरू शकतो. पालकत्व या विषयावर साधारण मागील तीस-पस्तीस वर्षांत जास्त बोललं जाऊ Read More

लांडग्यांना दुष्ट का म्हणतात? – सप्टेंबर २०२३

मूळ लेखक – क्वेन्तँ ग्रेबाँ              चित्रे – क्वेन्तँ ग्रेबाँ अनुवाद – प्रणव सखदेव               ज्योत्स्ना प्रकाशन  लहानपणी आपण सगळ्यांनी एक खेळ खेळलेला असेल. एक शब्द ऐकायचा आणि त्यावर आपल्या मनात येणारा पहिला शब्द सांगायचा. आपल्या मनात एखाद्या वस्तूची जी प्रतिमा किंवा Read More

संवादकीय – सप्टेंबर २०२३

सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा! पालक आणि शिक्षक म्हणून आपण आपल्या पुढच्या पिढीचा, विद्यार्थ्यांच्या भल्याचा सतत विचार करत असतो. त्यासाठी आपापल्या परीने झटतही असतो. पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी वेळोवेळी स्वत:ला भानावर आणत राहणे, भविष्याचा कानोसा घेत राहणे आणि आपल्याला जे Read More

Educational help appeal of Khelghar Youth group children.

                                                                                                            Dear Friends, Greetings from Khelghar! You are familiar about the efforts of Khelghar in the education of deprived children. The time has come for the appeal regarding  educational help of Khelghar Youth group children. Every child has a dream Read More

‘बाळ’पणीच्या जडणघडणीत पालकांचा वाटा

लहान असताना कधी तरी आपण धडपडलो होतो, त्यामुळे आपण भोकाड पसरलं आणि मग कुणीतरी मोठ्यांनी धावत येऊन आपल्याला उचलून घेतलं होतं, प्रेमानं विचारपूस केली होती, जवळ घेतलं होतं, अशी एक तरी सुखद आठवण आपल्या प्रत्येकाच्या मनात नक्की असणार. व्यक्तीच्या मेंदूचा Read More