मी + मुलगा विरुद्ध टॉवेल

“अंघोळीनंतरचा दमट टॉवेल खोलीत जमिनीवर पडलेला असतो तसाच रोज. कितीही वेळा सांगितलं तरी फरक पडत नाही. सांगून, ओरडून, रागावून, काही करून ह्याच्या डोक्यात शिरत नाही. टॉवेल उचलून वाळत घालणं अगदी सहज शक्य आणि गरजेचं आहे. सातवीतल्या मुलाला एवढंही जमू नये!” Read More

जानेवारी – २०२५

१. संवादकीय – जानेवारी २०२५ २. मी + मुलगा विरुद्ध टॉवेल – जानेवारी २०२५ – रुबी रमा प्रवीण ३. दृश्यकला आणि पालकत्व – जाई देवळालकर ४. चित्रांचा अवकाश – तृप्ती कर्णिक ५. चित्राभोवतीचे प्रश्न – श्रीनिवास बाळकृष्ण ६. लोकविज्ञान दिनदर्शिका Read More

खेळघराच्या हायस्कूल गटाची दिवेआगरची सहल

गेल्या वर्षी मुलांना समुद्र किनाऱ्यावर जायची फार इच्छा होती पण आपल्याकडे असणारे trip साठीचे तुटपुंजे पैसे यामुळे तिकडे जाणे राहूनच गेले होते. शेवटी आपली खेळघराची मुलं आहे त्या परिस्थितीला स्वीकारून सज्जनगड ला जायला तयार झाली होती.या वर्षी मात्र सुषमा भुजबळ Read More

पालकनीती परिवारच्या खेळघराला ५ जानेवारी २०२५ ला, ‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र’ या संस्थेच्या वतीने, कै. निर्मलाताई पुरंदरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार मिळाला.

खेळघराच्या वतीने आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुमित्रा मराठे आणि व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या प्रियंका पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सुमित्राताईंनी उपस्थितांसमोर खेळघराच्या कामाबद्दल मांडणी केली. अनेक वर्षे ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात मोलाचे काम करत असलेल्या निर्मलाताई पुरंदरे यांच्या जुन्या आणि जाणत्या संस्थेकडून हा Read More

खेळघर मित्र गट

गेल्या वर्षभरात खेळघराच्या कामात पालकांना जोडून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण महत्वाची गोष्ट म्हणजे, या कामाच्या बाबतीतील आमच्या दृष्टीकोनात झालेला बदल! पूर्वी पालकांसमवेतचं काम म्हणजे त्यांच्या जाणीवजागृतीचं काम असं आम्हाला वाटत असे. मात्र आता पालक देखील खेळघराच्या कामात चांगला सहभाग Read More

आमची दिपाली ताई….

आमची लाडकी ताई दीपाली पोतदार हिला श्रध्दांजली देताना गॅदरिंगमध्ये युवक गटाच्या मुलांनी मनोगते व्यक्त केली, तिने शिकवलेले गाणे सादर केले. दीपक झेंडे या मुलाने हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओनंतर दीपाली ताई चा निरोप घेताना सर्वांचे डोळे भरूर आले Read More