पंतप्रधानांस पत्र

भारतातील मुले.  दि. : 16 जुलै, 1998. प्रिय पंतप्रधान, आपल्या देशात झालेल्या अणुबाँब चाचण्यांच्या निमित्ताने हे पत्र लिहीत आहोत.  विज्ञानात आम्ही अणुच्या रचनेबद्दल शिकतो. अणूंमधील सुप्तउर्जे बद्दल, ए = ाल2 या जगप्रसिद्ध समिकरणाबद्दलही आम्हाला सांगितलेले आहे. जपानमधील हिरोशिमा व नागासाकी Read More

दूरचित्रवाणी : एक झपाट्याने बदलणारे वास्तव

अनिल झणकर दूरचित्रवाणी वेगवेगळ्या वास्तवांची निर्मिती करून वेगवेगळे अनुभव कशाप्रकारे देत असते याचा विचार याआधीच्या लेखांमध्ये केला होता. खरं तर कार्यक्रमांचा आणि संज्ञापनांचा दूरचित्रवाणीचा आतल्या बाजूने वेध घेण्याचा हा प्रयत्न होता. आता दूरचित्रवाणीचा बाहेरच्या बाजूने विचार करणं प्राप्त आहे. दूरचित्रवाणी Read More

आमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम – आमिषांशिवायचं शिक्षण

आमिष आणि शिक्षा यांच्या वापरामुळे काय तोटे होतात हे आपण आजवरच्या लेखांतून वाचत आहांत. शिक्षक मित्रमैत्रिणीं-बरोबर चर्चा किंवा सहज गप्पांमध्येही बोलताना मला नेहमी जाणवतं की, हे सर्व तोटे त्यांना जाणवलेले आहेत. त्याबद्दल बोलणं सुरू झालं की, शिक्षक आपणहून स्वत:चे अनुभव Read More

माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्लिश ?

ना. रो. दाजीबा “काय ग, कुठल्या कॉलेजात मिळाली तुला ऍडमिशन?” (पुण्यातल्या एका नामवंत महाविद्यालयाचे नाव घेऊन) तिथे मिळाली आणि होस्टेलमध्ये जागा पण मिळाली. “छान रूम पार्टनर कोण मिळाली आहे ? चांगली आहे ना ?” “आहे बाई कुणीतरी मराठी मीडीयमची, नाव Read More

अणुस्फोटाचे परिणाम

1939 मधील नाझी जर्मनीचे जागतिक आक्रमण व हत्याकांड यांतून अणुबाँबनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला व जगभराचे नामवंत शास्त्रज्ञ त्यात सहभागी झाले. अणुबाँबचाचणी स्फोट करण्यापूर्वी जर्मनीने शरणागती पत्करली व जपानही शरण येण्याच्या मार्गावर होता. पण अमेरिकन शासनकर्ते व सेनानी यांनी चाचणी Read More

आत्मसंहारक पोखरण-अणुबाँब स्फोट

सुलभा ब्रह्मे बुद्धपौर्णिमा! युद्धे, संहार, हत्त्या थोपवून सलोखा, सामंजस्य आणि शांततेचे वातावरण निर्माण व्हावे, देशातला व्यापार  उदीम वाढावा, शेतीची भरभराट व्हावी यासाठी गौतम बुद्धाने शांतीचा संदेश दिला, तो भारतीय संस्कृतीचा अभिमानास्पद वारसा आहे. सारे जग बुद्धाला शांततेचा दूत म्हणून ओळखते. Read More