आत्मसंहारक पोखरण-अणुबाँब स्फोट
सुलभा ब्रह्मे बुद्धपौर्णिमा! युद्धे, संहार, हत्त्या थोपवून सलोखा, सामंजस्य आणि शांततेचे वातावरण निर्माण व्हावे, देशातला व्यापार उदीम वाढावा, शेतीची भरभराट व्हावी यासाठी गौतम बुद्धाने शांतीचा संदेश दिला, तो भारतीय संस्कृतीचा अभिमानास्पद वारसा आहे. सारे जग बुद्धाला शांततेचा दूत म्हणून ओळखते. Read More