इतिहास शिक्षणाचा ….युरोपमधील शिक्षण 17/18/19 वे शतक
अरविंद वैद्य रेनेसान्स आणि धार्मिक सुधारणा चळवळीने युरोपचे जनजीवन ढवळले गेेले. त्याचा शिक्षण विचारांवरही अपरिहार्यपणे परिणाम झाला. हे आपण मागील लेखात पाहिले. 14व्या, 15व्या शतकातील ह्या चळवळीचा जोष 16व्या शतकाच्या प्रारंभी बराच असलेल्या भूतकाळातील आदर्शाकडे, उदात्ततेकडे पाहतांना रेनेसान्स मधील लेखक/कलाकार/विचारवंताना ओढ Read More

