काय सांगते कहाणी विज्ञानाची

‘माझे विज्ञानावरचे प्रेम हे पूर्णपणे साहित्यिक आहे’… ऑलिव्हर सॅक्स ह्यांच्या ‘ऑन द मूव्ह’मधून. माझे विज्ञानावर प्रेम आहे. ह्याकडे एखाद्या लेखक किंवा वाचकाचे प्रेम अशा दृष्टीने पाहावे लागेल. माझ्यासाठी ते एक सुंदर महाकाव्य आहे; अद्भूत रसापासून ते करुण, वीर, रौद्र असे Read More

संवादकीय – डिसेंबर २०२२

बोधिसत्त्व फाउंडेशनने मध्यंतरी सामाजिक व धार्मिक सलोखा हा विषय केंद्रस्थानी ठेवून एक चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. सलोखा म्हणजे काय ह्याबद्दल त्यांनी शाळेतल्या मुलांना ‘आपल्या परिसरातले सगळ्या जाती-धर्माचे लोक एकमेकांची मदत घेऊन जगतात म्हणजे सलोखा’ असे काहीसे सांगितले. त्यावर एक Read More

बाबा चूक करतो तेव्हा…

व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय    |   अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबा दूध, पाणी, चहा घ्यायचा आणि त्याला कॉडलिव्हर ऑईलही दिलं जायचं. वाढत्या वयातल्या मुलांसाठी कॉडलिव्हर ऑईल चांगलं असतं, असं त्या काळी मानलं जात असे. पण ते भयंकर असायचं. Read More

पुस्तकांच्या वाटेवर

मुलांप्रमाणेच मोठ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी टाटा ट्रस्टतर्फे भोपाळला लायब्ररी एज्युकेटर कोर्स (एल. ई. सी.) आयोजित केला जातो. मुलं वाचती व्हावीत, त्यांनी पुस्तकांकडे वळावं यासाठी ह्या कोर्सची खूप विचारपूर्वक आखणी केलेली आहे.  ज्या मुलांच्या आजूबाजूला पुस्तकं नसतात अशा मुलांना Read More

2022 जोडअंकाबद्दल वाचक लिहितात

पालकनीती आता वाचून झाला. एकूणात आवडला. सायली तामणे, परेश जयश्री मनोहर आणि उर्मी चंदा यांचे लेख वेगवेगळ्या कारणांनी सर्वाधिक आवडले. काही लेख मात्र क्लिष्ट झाले आहेत (माधुरी दीक्षित); तर पहिलाच लेख (अमन मदान) वाचकांना कमतर पातळीवर ठेवून मध्येच प्रवचन देतो Read More

काय झालं?… बाळ रडतंय…

‘नावात काय आहे?’ असे शेक्सपिअर म्हणून गेला आहे. त्याच धर्तीवर ‘रडण्यात काय आहे?’ असे मला कोणी विचारले, तर रडून मोकळे होण्यासारखा आनंद दुसर्‍या कशातच नाही असे मी म्हणेन!       एखादी गोष्ट पाहून, वाचून, ऐकून, अनुभवून रडू येणे यात कुठल्याही वयात गैर Read More