दिवाळी अंक २०२३

 पालकत्वाच्या वाटेवर चालताना शिक्षा, स्पर्धा हे विषय सातत्याने समोर येत राहतात. कितीही टाळायचे म्हटले, तरी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर त्यांची गाठ पडतेच. आज धर्म या विषयावरही  समाजाचे चित्र विदारक आहे. आपले दायित्व लक्षात घेऊन पालकनीती ह्या प्रश्नांना थेट भिडते आहे. Read More

खेळघराची दुकानजत्रा

बुधवारी ८ नोव्हेंबरची संध्याकाळ! लक्ष्मीनगर वस्तीतल्या छोट्या वर्गांमध्ये खेळघराची दुकानजत्रा सजली होती. मुलं उत्साहानं सळसळत होती. यावेळी पालक आणि युवक देखील मस्त सहभागी झाले होते. गेल्या १५ दिवसांतली तयारी, वस्तू बनवणं, पॅकिंग, जाहिराती, खाण्याच्या पदार्थांच्या ट्रायलस या सगळ्यांचा आज अंतिम Read More

नवदुर्गा पुरस्कार….

नमस्कार! या वर्षी लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार खेळघराच्या कामासाठी मला मिळाला, याबद्दल आपण लोकसत्ता मध्ये वाचलं असेलच! हे काम माझ्या एकटीचे नाही. खेळघराच्या सर्व कार्यकर्त्यांचा हा गौरव आहे. सर्व मित्र-सुहृदांच्या शुभेच्छा आणि कौतुकामुळे जबाबदारीची जाणीव आणखी प्रकर्षाने जाणवत आहे.या निमित्ताने आपल्याशी Read More

खेळघरात नव्या साथीदाराची गरज

ज्यांना कुमारवयीन मुलांसोबत काम करण्याची इच्छा आहे, शिक्षणाच्या माध्यमातून बदल होऊ शकतात असा विश्वास आहे त्यांनी अवश्य संपर्क साधावा. काम पूर्ण वेळाचे आहे –१२ ते ८ शिक्षण – graduation. शक्यतो कोथरुड/ कर्वेनगर भागातनिवास असेल तर सोयीचे होईल. वय २२ ते Read More