प्रत्यय

सुजाता लोहकरे  जन्मतःच मतिमंद असलेल्या आमच्या मुलीला, सईला, आम्ही जाणीवपूर्वक वाढवत राहिलो. स्वतःही तिच्यासोबत अनेक अर्थानं वाढत राहिलो. या प्रवासात आम्हाला सापडलेली जगण्याची उमेद आणि आनंदाची बीजं अशा अनेक मुलांपर्यत आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोचायला हवीत, त्यासाठी आपले हात थोडे अधिक Read More

बाबा कविता लिहितो तेव्हा…

अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश  लहानपणी बाबाला वाचायला फार आवडायचं. चार वर्षांचा असतानाच तो वाचायला शिकला. अख्खाच्या अख्खा दिवस वाचन करत बसायचा. इतर मुलं खेळत असायची, दंगामस्ती करत असायची. पण बाबा मात्र वाचत बसे. आजीआजोबांना त्याची काळजी वाटू लागली. एवढ्या छोट्या Read More

संवादकीय – एप्रिल २०२२

समजा, आपण अनेक वर्षं खूप विचार / कार्य करून आपली काही तरी विचारधारा तयार केली आहे. किंवा आपल्या घराण्याकडून ती आपल्याकडे आपसूक आली आहे आणि आपल्याला ती अगदी विचार करून पटली आहे, तर आपण आपल्या मुलांना ती तयार हाती द्यायची Read More

खेळघर मित्र

2019 -20 मध्ये कोरोनामुळे शाळा बंद असल्याने आता पालकांनी मुलांच्या शिक्षणात लक्ष घालणे गरजेचे आहे  हे जाणवत होते. मुलांच्या शिक्षणाच्यासंदर्भात आपण काय आणि कशी मदत करू शकतो हे पालकांना माहित नाही . त्यामुळे पालकांबरोबर विशेष काम करण्याची गरज जाणवत होती.   लॉक Read More

पौष्टिक खाऊ

 aaa खेळघरातला इयत्ता पहिलीचा वर्ग! मुलांचा आवडीचा विषय खाऊ! वर्ग घेताना मुलांना रोज एक प्रश्न विचारते. एकदा त्यांना विचारले, ” तुम्हाला खाऊला किती पैसे मिळतात आणि तुम्ही त्याचा काय खाऊ आणता?  बांबू, वेफर्स,दोडका, गुलाबजाम, कुरकुरे, पेप्सी आणि मॅगी अशी उत्तरे Read More

खेळघरातील गुरुपौर्णिमा

ताईने आणि मुलांनी मिळून गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे ठरवले. ताईने त्यासाठी वेगवेगळी पाने, फुले नेली होती. मुलांनी वर्गाच्या मधोमध पाना फुलांची रचना केली त्याच्या मधोमध एक मेणबत्ती लावली.सर्व मुलांनी त्या रचने भोवती बसून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.ताईने मुलांना विचारले,’ आपले गुरू Read More