
आदरांजली – बनविहारी (बॉनी) निंबकर
प्रसिद्ध कृषीशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते बनविहारी (बॉनी) निंबकर ह्यांचे 25 ऑगस्ट रोजी निधन झाले. शेतीक्षेत्रातील संशोधनाचा त्यांनी आयुष्यभर ध्यास घेतला. सातारा जिल्ह्यातील फलटण ही त्यांची कर्मभूमी. निंबकर अॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतबियाणांमध्ये संशोधन करून शेतकर्यांना सुधारित Read More