आदरांजली – विरुपाक्ष कुलकर्णी

ज्येष्ठ अनुवादक विरुपाक्ष कुलकर्णी ह्यांचे मध्यंतरी निधन झाले. संरक्षण खात्याच्या हाय एक्सप्लोजिव्ह कारखान्यात इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून काम ही त्यांची व्यावहारिक, तर साहित्यप्रेम ही सर्जक बाजू म्हणायला पाहिजे. विरुपाक्ष ह्यांचे मराठी आणि कानडी अशा दोन्ही भाषांवर प्रभुत्व होते. मराठीतील अभिजात साहित्य Read More

जिद्द डोळस बनवते

माझे नाव विद्या वाय. मी बंगळुरू येथे राहते.मी जन्मांध आहे. माझा जन्म नऊ महिने पूर्ण होण्याआधी म्हणजेच प्रिमॅच्युअर झाला. ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी’ असे या अवस्थेला म्हटले जाते. वेळेआधी प्रसूती झाल्यास कधी कधी डोळ्याच्या पडद्याला रक्तपुरवठा करणार्‍या नलिकांमध्ये दोष निर्माण होतो.तसेच Read More

हे मावशीच करू जाणोत

मावशी गेल्या. ह्या वाक्याचा आवाका काय आहे तो अजून नीटसा उमगलाय असं वाटत नाही. त्यांच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीत कधीच न भरून येणारी ती तथाकथित पोकळी निर्माण झालीच असेल; पण आम्हा सगळ्या भाचरांच्या आयुष्यातली मावशींची जागा भरून निघणं आता अशक्यच. सुमित्रामावशींचं वलयांकित Read More

संवादकीय – मे २०२१

कोविड महामारीचा दबाव कमी होतोय, आयुष्य नॉर्मल होतेय असं वाटत होतं तोवर दुसरी लाट आली. अधिक जोरकस आणि सर्वदूर पसरणारी. समाजातल्या सर्व थरात, सर्व घरात अस्वस्थ, असहाय्यता भरून राहिली आहे. प्रत्येकाच्या घरातलं, कुटुंबातलं, निदान परिचयातलं कुणीतरी या महामारीनं खाल्लेलं आहे. Read More

चिकूpiku

… १ ते ८ वयोगटातील मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे मासिक रोज उठून मुलांना कोणत्या गोष्टी सांगायच्या, त्यांच्याशी कुठले खेळ खेळायचे, कोणत्या अ‍ॅक्टिव्हिटीज करायच्या, हा बऱ्याच आईबाबांपुढचा यक्षप्रश्न असतो. म्हणजे काही तरी करण्याची इच्छा तर खूप असते; पण नक्की काय करायचं Read More

मे २०२१

या अंकात… चिकूpikuसंवादकीय – मे २०२१हे मावशीच करू जाणोतआदरांजली – विरुपाक्ष कुलकर्णीजिद्द डोळस बनवतेसंवादसेतू…शिकवू इच्छिणार्‍यांना ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ नेणारे पुस्तकआजारी मनाचा टाहो Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया Read More