एन्कांटो (एपलरपीें)

अद्वैत दंडवते डिस्नेच्या चित्रपटांनी खूप पूर्वीपासूनच लहान-मोठ्यांना वेड लावलं आहे. अप्रतिम अ‍ॅनिमेशन, त्याला साजेसं पार्श्वसंगीत, साधीसोपी पण खिळवून ठेवणारी पटकथा ह्या डिस्नेच्या नेहमीच जमेच्या बाजू राहिलेल्या आहेत.  2021 साली डिस्नेचा ‘एन्कांटो’ हा सिनेमा प्रकाशित झाला आणि त्याने सगळ्यांनाच भुरळ घातली. Read More

खेळ

शंकर भोयर लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नव्हते. मात्र विविध प्रकारे शिक्षण देण्याची शिक्षकांची धडपड सतत सुरू होती. कधी इंटरनेटच्या माध्यमातून, तर कधी गटानुसार विद्यार्थी बोलावून.  पण ज्या मुलांना मोबाईल मिळत नाही किंवा जी लहान आहेत, Read More

बाबा डॉक्टरांना चावतो तेव्हा…

अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश  बाबाला लहान असताना सारखीच सर्दी व्हायची. तो सारखा शिंकत असायचा आणि खोकतही असायचा. कधी त्याचा घसा बसायचा तर कधी कान दुखायचा. म्हणून मग एक दिवस त्याचे आईबाबा त्याला एका डॉक्टरांकडे घेऊन गेले. बाहेर पाटी होती. त्यावर Read More

संवादकीय – मे २०२२

गेल्या काही आठवड्यांतल्या, महिन्यांतल्या किंवा वर्षांमधल्या म्हणा, काही घटनांनी आणि त्याहीपेक्षा आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया ऐकून-पाहून आपल्यापैकी अनेकांना उद्वेग वाटला असेल. हे वैफल्य अगदी समजण्यासारखे आहे, परंतु त्याने काहीही साध्य होत नाही, नाही का? मनाला मुरड घालण्याचे क्षण आपल्या Read More

मे २०२२

या अंकात… संवादकीय – मे २०२२ बाबा डॉक्टरांना चावतो तेव्हा… खेळ – शंकर भोयर एन्कांटो (एपलरपीें) – अद्वैत दंडवते फास्ट फॉरवर्ड ! – मानसी महाजन आहार आणि बालविकास – डॉ. पल्लवी बापट पिंगे रिचर्ड डॉकिन्स – प्रांजल कोरान्ने ग्रीष्म Download Read More

गोष्टीच्या पलीकडे

ओवी ट्रस्ट ही संस्था महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आदिवासी आणि भटके-विमुक्तांच्या शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी कार्य करते. वंचित समूहातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व हा समाज मुख्य प्रवाहात यावा हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. यवतमाळ येथील धनगरवाडी (मेंढला) या गावात स्थलांतरित कुटुंबातील Read More