मराठीचा अस्सल गोडवा- ओवी ! | समीर गायकवाड
अमृताते पैजा जिंके असा मराठी भाषेचा गोडवा ज्ञानेश्वरांनीच सांगितलाय. या गोडव्याची जणू एक खूण म्हणावी अशा असतात जात्यावरच्या ओव्या. आता जात्यावर दळले जात नाही त्यामुळे ओव्या गाण्याचा प्रसंग येतच नाही. आता केवळ विविध समारंभप्रसंगीच काही ठिकाणी ओव्या गायल्या जातात. ओवीचा Read More