दिवाळी अंक २०२४
मूल ह्या विषयाबद्दलच्या धार्मिक, पारंपरिक, कल्पना बऱ्याच अंशी मागे पडल्या आहेत. घराण्याला वारस हवा, मोक्ष मिळण्यासाठी मुलानं अग्नी द्यावा लागतो, ह्या विचारांतून समाज बाहेर पडतो आहे. मूल झालेलं नाही म्हणून आजही दत्तक घेतलं जात असलं, तरी मूल होऊ शकणारे, लग्न Read More
एक मुलगा आणि एक मुलगी वाढवताना
प्रीती पुष्पा-प्रकाश एकत्र कुटुंबात वाढलेली असूनही स्वतंत्र बाण्याची मुलगी, क्षमा! कुटुंबातल्या नात्यांमधले बारीकसारीक हेवेदावे बघताना तिला वाटे, लग्न करून अजून एक नातं निर्माण करायचं आणि परत त्याच्याशीच झगडत बसायचं, असं कशाला! त्यापेक्षा लग्नच नको. हे असे विचार फक्त लहान असेपर्यंत Read More
स्वित्झर्लंडहून
प्रांजली लर्च मी प्रांजली लर्च. मी स्वित्झर्लंडची नागरिक आहे. मात्र माझा जन्म पुण्याचा. दोन वर्षांची असताना माझ्या स्विस माता-पित्यांनी मला इथून दत्तक घेतले. खूप प्रेमळ आहेत आईबाबा. त्यांचे, इतर नातलगांचे मला खूप प्रेम मिळाले; मात्र घराच्या बाहेर मी फारशी रुळू Read More
मी अनाथच बरा
यश सप्रे ‘आयुष्य’… नक्की काय असतं हे आयुष्य, मला कोणी सांगेल का? ‘आयुष्य’ म्हणजे कसं तरी जगणं आणि जीवनातून मोकळं होणं का? ‘आयुष्य’ म्हणजे मी महान आणि इतर लहान असं का? ‘आयुष्य’ म्हणजे जात-पात, धर्म, रंगभेद, लिंगभेद, मी इतका पैसेवाला Read More
नसतंयच सोपं
रुजावा अंकुर म्हणून पाहिलेलं स्वप्न चुरगळलेल्या मुठीनं रोज उशाखाली ढकलणं नसतंयच सोपं नसतंयच सोपं घरच्यांनीच खुंटीवर टांगलेलं बाईपण बघणं बोचर्या संशयी नजरा झेलणं कधी स्वत:लाच आरशात पाहताना नजरेला नजर न भिडणं नसतंयच सोपं सोपं अस्तंय ऊर फुटेस्तोवर राबून सगळ्याला दबून Read More
