हेच आईबाबा हवेत
अपूर्वा देशपांडे जोशी लहानपणीच्या आठवणींचा माझ्याकडे मोठाच खजिना आहे. खूप खूप आनंद देणार्या आठवणी; अगदी थोड्या कटूही आहेत. आमच्या घराच्या, सोसायटीतल्या, आजी-आजोबांच्या घरच्या, पाळणाघरातल्या, शाळेतल्या. मी सांगतेय तो काळ साधारण 30 वर्षांपूर्वीचा आहे. मी तीन-चार वर्षांची असताना माझ्या आईची नगरला Read More





