आणि युद्ध संपल्यावर…

नंतर त्या दोन वीरांगना आल्या होत्या सरहद्दीच्या दोन्ही बाजूंनी! डोळे सुजवून रडून भेकून आक्रोश करून आल्या होत्या पण आता शूर आणि सशस्त्र होऊन एकमेकींच्या समोर आल्या काही तावातावाने बोलल्या शस्त्रे अस्त्रे पाजळली… काळ थांबला होता स्तब्ध बघत काय घडणार आता Read More

नेमेचि येतो

सालाबादप्रमाणे येतो ८ मार्च अगदी आठवणीनं त्याचं कवित्व तर कधीपासून सुरू होतं तेही नेहमीप्रमाणं गोडवे गायले जातात स्त्रीत्वाचे आई, बहीण, मैत्रीण, मुलगी, प्रेयसी, बायको…कधी सासू आणि वहिनीसुद्धा, उगाउगी उत्सवच तो देवीचा ८ मार्च दिवसच असतो ‘ती’चा मांगल्य, पावित्र्य, जिव्हाळा, जाज्वल्य, Read More