इतिहास का वाचायचा?

माझे मामा खूप वाचायचे. त्यांच्या कुटुंबासाठी ते स्वतः आणि त्यांची ही कृती बंडखोरच होती. घरात पैसे चोरून त्यातून ते पुस्तकं आणायचे आणि ह्या चोरीसाठी मारही खायचे. पण त्यांचं वाचन सुटलं नाही. ते आम्हाला म्हणायचे, “इतिहास का वाचायचा, तर इतिहासातल्या चुका Read More

इतिहासाचे अवजड ओझे

इतिहास हा काही तसा माझा अभ्यासाचा विषय नाही; पण इतिहास शिकवायचा झाला, तर मी तो कसा शिकवेन याचा कधीतरी विचार करताना वाटलं विंदांची एक कविता डोक्यात ठेवून शिकवेन हे नक्की. इतिहासाचे अवजड ओझें डोक्यावर घेऊन ना नाचा; करा पदस्थल त्याचे; Read More

कळावे, लोभ असावा ही विनंती!

१९८७ च्या जानेवारी महिन्यात पालकनीतीचा पहिला अंक प्रकाशित झाला त्याला या डिसेंबरमध्ये ३९ वर्षे होतील. मधल्या काळात एकाही अंकाचा खंड न पडता अव्याहतपणे पालकनीती वाचकांच्या भेटीला येत राहिली. पालकनीती सुरू झाली त्या काळात पालकत्व, शिक्षण यासारख्या विषयांवर मराठीत कमी लेखन Read More

संवादकीय

गेली जवळपास ३९ वर्षं ‘पालकनीती’ सुरू आहे आणि यापुढेही ती चालू ठेवण्याचा निर्णय नव्या चमूनं घेतलेला आहे. त्याचं रूपडं बदलेल; पण गाभा तोच राहील यात शंकाच नाही. काय आहे पालकनीतीचा गाभा? समाजात आपण प्रौढ म्हणून वावरत असतो. आपल्या आजूबाजूला मुलं Read More

जुलै २०२५

१. तू नको! बाबा पाहिजे! – रुबी रमा प्रवीण २. संवादकीय जुलै २०२५ ३. इतिहासाकडून शिकताना – रेणुका करी ४. कळावे, लोभ असावा ही विनंती ५. इतिहासाचे अवजड ओझे – शलाका देशमुख ६. इतिहास का वाचायचा – प्रीती पुष्पा-प्रकाश ७. Read More

“तू नको! बाबा पाहिजे!”

ह्या वर्षभरात दर महिन्याला अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत आपण वाचत आहोत. एक आई – ‘तू नको! तू जा! बाबा पाहिजे!’ असं करतो माझा मुलगा. शाळेत जाण्यावरून काहीतरी बिनसलं काल. मग झालं! ‘मला बाबाच पाहिजे, तरच जाईन’ Read More