संस्थास्थित मुलांचे आरोग्य

डॉ. तनुजा करंडे विविध कारणांनी बाळे निवाराकेंद्रांत, बालगृहांमध्ये दाखल होत असतात. संस्थेत आल्यावर तेथील डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्या आरोग्य-तपासण्या होतात. आवश्यक असतील तर वैद्यकीय उपचार केले जातात. ही मुले दत्तक-प्रक्रियेत आल्यावर त्यांच्या तपासण्यांचे रिपोर्ट पालकांना उपलब्ध करून दिले जातात. पालकांच्या मनात Read More

मुलांच्या प्रतीक्षेत आईवडील

स्मृती गुप्ता एकीकडे लाखो मुलांचे आयुष्य बालगृहांमध्ये अडकून पडलेले असताना, हजारो पालक मूल दत्तक घेण्याच्या प्रतीक्षेत का आहेत?  नुकत्याच जाहीर झालेल्या माहितीनुसार भारतात विविध बालगृहांमध्ये साडेतीन ते चार लाख मुले आहेत. दोन हजार मुले दत्तक-प्रक्रियेचा भाग आहेत (लिगल अ‍ॅडॉप्शन पूल) Read More

लायन चित्रपटाच्या निमित्ताने

अद्वैत दंडवते लायन हा चित्रपट दत्तकविधान, पालकत्व यावर सुंदर भाष्य करतो. दत्तक–पालकत्वाचा विचार करणार्‍यांनी आणि दत्तक–पालकत्व स्वीकारलेल्यांनी हा चित्रपट जरूर बघावा. सत्यकथेवर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचा नायक ‘सरू’ हरवल्यानंतर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या दृश्यांचा लहान मुलांच्या मनावर Read More

तेव्हापासून आत्तापर्यंत

संजीवनी कुलकर्णी माझ्या मुलांच्या शाळेत एक मुलगी बालवर्गापासून दरवर्षी एक-दोन(च) महिने येत असे. मुलगी भारतीय सावळ्या वर्णाची, त्यामुळे वर्गातल्या मुलींमध्ये सहज मिसळून जाई; पण तिची आई पाश्चिमात्य गौरांगना! लेकीला तिच्यासारख्या दिसणार्‍या मित्रमैत्रिणी मिळाव्यात म्हणून तिची ही दत्तक-आई तिला वर्षातला काही Read More