आपल्या प्रत्येक कृतीबद्दल सजग असणं, तिच्याशी एकरूप होणं म्हणजे माइंडफुलनेस. विपुल शहा हे माइंडफुलनेस कौशल्यावर आधारित मानसोपचारतज्ज्ञ आहेत. मुले, पालक, शिक्षक ह्यांच्यासाठी...
“बाबा! हे बघ माझं चित्रं!”
“वा! छान काढलंस! शाब्बास!”
मुलाच्या चित्राचं असं कौतुक करणं ठीकच; पण बेकी म्हणतात की ह्याच्या पलीकडे जायला हवं.
आधी स्वतःच्या...