तामिळनाडूमधल्या मरुदम येथे एक शेत-शाळा आहे. आम्ही दोघी तिथल्या मुलांबरोबर निसर्गाच्या सान्निध्यात काम करतो. तिथला आमचा अनुभव आणि निसर्गात राहण्याचा, शिकण्याचा आनंद...
एखाद्या परिसरातील सगळी माणसं एकत्र येऊन जेव्हा त्या परिसराबद्दल, आपल्या उपजीविकेबद्दल, राहणीमानाबद्दल, आनंदाबद्दल सखोल विचार करायला लागतात तेव्हा परिसरासकट सर्वांचं भलं होण्याची...