संवादकिय एप्रिल 2018
लैंगिक समानता किंवा जेंडर इक्वॅलिटी तेव्हा येईल जेव्हा सगळा समाज जेंडर प्रमाणे नव्हे तर व्यक्तिमानाप्रमाणे जगेल. – ग्लोरिया स्टायनम, प्रख्यात फेमिनिस्ट प्रिय वाचकहो, अमेरिकन सैन्यदलातील चेल्सी मॅनिंगबद्दल आपण सर्वांनी वाचलंच असेल. ट्रान्स वूमन, अर्थात शरीरानं पुरुष, पण मनानं आपण स्त्री Read More