आई माणूस – बाप माणूस
लेबररूममध्ये पहिल्यांदा ‘ट्यां’ ऐकल्याचा अवर्णनीय आनंद झाला. प्रामाणिकपणे सांगायचं तर, दुसऱ्या मिनिटाला “अरेरे! मुलगा झाला!” अशीही भावना मनात उमटली! आम्हा दोघांना फार...
Read more