माझी शाळा कंची
माझे आईवडील उर्दू भाषा बोलायचे. आम्ही भाऊबहिणीही एकमेकांशी उर्दूतच बोलत असू. माझे लग्न झाले. माझी पत्नी मराठी भाषा बोलणारी. तिच्या कुटुंबाची भाषा मराठी. आम्ही घरात मराठीच बोलतो. आम्हाला मुलगी झाली. तिला शाळेत घालायची वेळ आली. लोक म्हणाले, ‘‘उर्दू शाळेत घाला.’’ Read More