जेव्हा काळ धावून येतो
जिथे सागरकिनारा तिथे कोळी लोक आलेच. अशाच एका किनाऱ्यावर कोळी लोकांचा संसार अगदी सुखाने चालला होता. हे लोक भल्या पहाटे आपल्या होड्या घेऊन लांब समुद्रावर जायचे अन् दुपारी-संध्याकाळी टोपल्या भरून मासे आणायचे. अशाच एका कुटुंबात गोप्याचा जन्म झाला. जन्मापासूनच त्याचे Read More
चंद्राला हात लावला
पृथ्वीवरून रॉकेट चंद्राकडे जात होते. रॉकेटने चंद्राला धडक दिली. चंद्र गोल फिरत पृथ्वीवर येऊ लागला. तो लातूर जिल्ह्यात बोरगाव काळे या गावामध्ये येऊ लागला. मी त्याला म्हणालो, ‘‘अरे चंद्र, वरीच उड. नाहीतर आमची घरे तुटतील. आम्ही मरून जाताल.’’ ‘‘अरे तू Read More
गावात पसरला आनंदी आनंद
एक छोटंसं गाव होतं. गावात पहिली ते आठवी शाळा होती. आणि शाळेच्या बाजूला एक देऊळही होतं. पावसाळ्याच्या तोंडाशी गावकर्यांनी शेतात पेरणी केली. खूप दिवस तसेच कोरडे गेले; पाऊस पडलाच नाही. गावातल्या जाणत्या लोकांनी एकत्र बसून विचार केला आणि ठरवलं, की Read More