चुचू मांतूची चॉकलेटांची बरणी
‘‘चुचू मांतू, तिकडं बघ काय आहे!’’ चुचू मांतूनं लगेच प्रीत बोट दाखवत होती त्या दिशेनं बघितलं. त्याची नजर वळताक्षणी तिनं पटकन त्याच्या ताटलीतल्या बटाट्याच्या चिप्स फस्त केल्या! बिचारा चुचू मांतू*, नेहमीच तिच्या या युक्तीला फशी पडायचा! प्रीतनं लाडानं त्याचं नाव Read More