परीक्षा झाली.
दिवाळीची सुट्टी सुरू होणार याचा आनंद सगळ्या शाळेत भरून गेला होता.
रेश्माही सुट्टीत कायकाय करणार हे आपल्या मैत्रिणींना सांगत होती. काहीबाही प्लॅनिंग...
हारुबाबू संध्याकाळी घरी जायला निघाले. स्टेशनपासून त्यांचं घर अर्ध्या मैलावर आहे. अंधार पडायला लागला तसा हारुबाबूंनी आपला चालण्याचा वेग वाढवला. त्यांच्या हातात...