टोमॅटो आदूकडे गेला का?

आदू म्हणजे सुहृदचे आजोबा. सुहृद सव्वा वर्षांचा असताना ते गेले. आजी आणि आम्ही सोबतच राहत असल्यानं ‘आदू गेले’ म्हणजे नेमके कुठे गेले, कसे गेले वगैरे बोलणं अनेकदा झालं. ते ‘स्टार’ झाले, हे नेहमीचं उत्तरही देऊन झालं. आदू सगळ्यांत आहेत. त्यांची Read More

संवादकीय – एप्रिल २०१९

आईनस्टाईन म्हणाला होता, ‘‘ज्या पातळीवर एखादी समस्या निर्माण होते, त्याच पातळीवरून ती संपूर्ण सोडवता येत नाही.’’ बरेचदा, एखाद्या समस्येवर तोडगा काढताना आपण आपल्या सद्य समजुतीनुसार विचार करून त्या परिस्थितीतले समोर असलेले पैलूच तेवढे विचारात घेत असतो.मात्र एखाद्या जटिल समस्येचं उत्तर Read More

एका सायकलीने चळवळ सुरू केली…

अ‍ॅटिकस सेंग नावाचा एक नऊ वर्षांचा मुलगा होता. तो कॅलिफोर्नियाला राहायचा. त्याची ‘फ्रेस्नो, कॅलिफोर्निया प्राथमिक शाळा’ घरापासून फार लांब नसल्याने शाळेत मजेत सायकल पिटाळत जाणे त्याला फार आवडे. शाळेत पोचल्यावर सेंग इतर मुलांप्रमाणेच आपली सायकल बाहेर उभी करून ठेवे. एकदा Read More

मुलांवर विश्वास ठेवताना…

माझ्या वर्गातल्या मुलांचा वयोगट साधारण 11-12 वर्षांचा आहे. ही मुलं चालू घडामोडींवर सहसा स्वतःहून चर्चा करत नाहीत. त्यांच्या डोक्यात वेगळे विषय चाललेले असतात. चित्रपट, खेळ, गाणी ह्या विषयांना त्यांच्या चर्चेत प्राधान्य असतं. पण त्या दिवशी मी वर्गात गेलो आणि मला Read More

शिक्षणाचे तीन मार्ग

वाढतं मूल सातत्यानं खूप शिकत असतं. ही शिकण्याची प्रक्रिया तीन प्रकारे सुरू असते. सगळ्यात पहिली स्वाभाविक किंवा थेट पद्धत.एखादी गोष्ट शिकताना ती घडेल, बिघडेल की चुकेल हे मूल त्यासाठी कुठली पद्धत अवलंबतं, यावर ठरतं. समजा ठोकळ्यांचा मनोरा रचायचा आहे; तर Read More