पुस्तक परिचय- दे ऑल सॉ अ कॅट
एखाद्या गोष्टीकडे बघण्याची प्रत्येकाची वेगळी तर्हा असते. त्या बघण्याकडे बघण्याच्या तर्हा तर आणखी कितीतरी! तुम्ही मांजर पाहिलं आहे का? एखाद्या छोट्या मुलाला मांजर पाहताना तुम्ही पाहिलं आहे का? आणि कुत्र्याला मांजर पाहताना? बरं असूदे, तुम्ही माशाला, उंदराला किंवा माशीला मांजर Read More