भाषा आपल्या जीवनात विविध स्तरांवर काम करते. अनुभव, माहिती-ज्ञान, बोध-आकलन, शिकणं, आत्मविश्वास, आविष्कार, स्व-भान, कल्पना, आणि अर्थातच संवाद ही भाषेची स्वत:ची अंगणं...
बाळाचा जन्म हीच त्याच्या भाषाशिक्षणाची सुरुवात असते. जन्मल्यानंतर पहिल्या काही मिनिटातच बाळ खऱ्या अर्थानं भाषा ऐकायला सुरुवात करतं. दुपट्यात मजेत पहुडलेलं मूल...