बालसाहित्यातील मुलांच्या प्रतिमेचा विचार केला, तर त्यामागे मुलांच्या स्वायत्त आणि स्वतंत्रतेची जाणीव लेखकांना नसते. ‘मुले लहान आहेत, त्यांना कसलं आलंय स्वातंत्र्य’ अशीच...
इतिहास शिकवायचा म्हणजे नेमकं काय शिकवायचं? इतिहास शिकवण्या अगोदर आपल्या डोक्यातील इतिहासाच्या संकल्पना तपासून पाहणं नितांत गरजेचं आहे.इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचा अभ्यास...
मी एक आई आहे.शिक्षणकर्मी आहे.विज्ञाननिष्ठ व्यक्ती आहे.मी ‘थियेटर ऑफ रिलेव्हन्स’ला वाहून घेतले आहे. त्यामुळे भावना, सहअनुभूती, अनुभव, त्यांचे विश्लेषण, प्रयोगशीलता अशा बालमनाला...
या अंकात…
आदरांजली – डॉ. गेल ऑम्व्हेटसंवादकीय – ऑगस्ट २०२१भांड्यांचा इतिहास शिकवतानाकाहीही न बोलतापूर्वग्रहांवर मात करण्यात शिक्षणाची भूमिकाचौकटीबाहेरचे मूलमिझोराम आमच्या गावातील लॉकडाऊन छोट्या सवंगड्यांच्या...