

मे २०२१
या अंकात… चिकूpikuसंवादकीय – मे २०२१हे मावशीच करू जाणोतआदरांजली – विरुपाक्ष कुलकर्णीजिद्द डोळस बनवतेसंवादसेतू…शिकवू इच्छिणार्यांना ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ नेणारे पुस्तकआजारी मनाचा टाहो Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया Read More

पुस्तक परिचय – अनारको के आठ दिन
अनारको के आठ दिन | लेखक: सतीनाथ षडंगी उर्फ सत्यु | प्रकाशक: राजकमल प्रकाशन, नवी दिल्ली सतीनाथ षडंगी उर्फ सत्यु सामाजिक कार्यकर्ते आहेत. खखढ वाराणसीहून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. 1984 साली भोपाळ दुर्घटनेनंतर मदतीसाठी ते भोपाळला गेले Read More

गुजगोष्टी भाषांच्या
एखाद्या प्रांतात तिथली भाषा ज्या प्रकारे बोलली जाते, तोच त्या भाषेचा शुद्ध प्रकार तिथल्या लोकांना वाटतो, ते साहजिकच आहे, मात्र तोच शुद्धतेचा निकष म्हणून सर्वांनी मान्य करावा असा आग‘ह साफ चुकीचा आहे. आपल्या मातृभाषेचा आपल्याला विनासायास मिळालेला वारसा आपण कळत Read More

कोविड आणि महिला
कोविडकाळामध्ये जनजीवन विस्कळीत झाले. आबालवृद्ध, श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष, सुशिक्षित-अशिक्षित; थोडक्यात, समाजातील सर्वच घटकांवर त्याचा कमी-अधिक परिणाम झाला. यातही महिलांवर नेमका कसा आणि काय परिणाम झाला ह्याचा नुकत्याच झालेल्या महिला-दिनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊ या. कोविडमुळे शाळा बंद झाल्यामुळे मुलामुलींचे शैक्षणिक नुकसान झाले Read More

कोविड एक संकट तर आहेच, पण त्या निमित्तानं…
ही कहाणी आहे सिरसी गावच्या दोन तरुणांची. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सिरसी हे साधारण 15,000 लोकवस्तीचं गाव. गावातील लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन प्रामु‘यानं शेती किंवा दुसर्याच्या शेतात मजुरी. नाही म्हणायला गावातील पुढच्या पिढीतली मुलं उच्चशिक्षण घेऊन नोकरीसाठी म्हणून गावाबाहेर पडली आहेत. Read More