बाबा रागवायचा तेव्हा | व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय

व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय    – अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबा नेहमीच फुरंगटलेला असायचा. तो सगळ्यांवर एकत्रितपणे  चिडलेला असायचा आणि प्रत्येकावर वेगवेगळाही. कोणी म्हटलं, ‘अन्नाशी खेळू नकोस’, की त्याला वाईट वाटायचं. आणि दुसर्‍या कोणीतरी म्हटलं, ‘केवढं कोंबलंय ते तोंडात!’ Read More

व्ही. एस. रामचंद्रन 

शास्त्रज्ञांवर ही मालिका लिहिण्यामागे माझे विज्ञानाबद्दल असलेले अमर्याद कुतूहल कारणीभूत आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात विज्ञान कसे आणि कुठे कुठे येते, त्याचे मानवी जीवनावर कोणते भलेबुरे परिणाम होतात, ह्या सगळ्याबद्दल जाणून घेण्यात मला खूप रस वाटतो. काही लोकांचे काम त्यांच्या आयुष्याला Read More

वाचक लिहितात – सप्टेम्बर २०२२

पालकनीतीचा ऑगस्टचा अंक मिळाला. त्याचं मुखपृष्ठ बघून हे माझं मनोगत तुमच्यापर्यंत पोचवावं असं वाटलं.  13 ऑगस्टलाच लिहिलं होतं, पण असं मनात आल्याबद्दल माझ्या देशभक्तीबद्दल शंका घेतली जाईल का असाही विचार मनात आला. ‘हर घर तिरंगा’का नारा है चहूँ ओर, लेकिन Read More