कदी खतम होनार ही शिक्षा???

प्रणाली सिसोदिया ‘‘पोरंहो, आजच्या संवादगटाचा विषय ना ‘शाळेत होणारी शिक्षा’ हा आहे.’’ ‘‘काहो ताई, आमच्या जखमांवर काबन मीठ चोळताय?’’ पवन. ‘‘अरे, मी पालकनीती मासिकासाठी काम करते ना, त्यात शिक्षा या विषयावर मला एक लेख लिहायचा आहे. हा लेख आपल्या गप्पांमधून Read More

शिकायचं कसं? स्पर्धेतून की सहकार्यातून?

अंजली चिपलकट्टी ‘अ‍ॅलिस इन वन्डरलँड’ हा सिनेमा अनेकांनी पाहिला असेल. तो बेतलाय लुई कॅरोल या लेखकानं लिहिलेल्या एका कादंबरीवर – ‘थ्रू दि लुकिंग ग्लास अँड व्हॉट अ‍ॅलिस फाऊंड देअर’.  त्यातला अ‍ॅलिस आणि रेड क्वीन यांच्यातला एक संवाद खूप गाजला. रेड Read More

येथे भयाला थारा नाही

शुभदा जोशी ‘‘रोहन, अरे रोहन, थांब ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे.’’ ताई म्हणाल्या. रोहन थांबला पण गप्पच होता. ‘‘अरे, गेला आठवडाभर तू खेळघरात आला नाहीस, काय झालं?’’ ‘‘मी सोडलं खेळघर ताई!’’   ‘‘अरे पण काय झालं? सांग ना.’’ ‘‘काय नाय…’’ रोहन Read More

स्पर्धेचा धर्म आणि धर्मांची स्पर्धा

प्रमोद मुजुमदार स्पर्धा हा आजच्या जीवनाचा ‘धर्म’ आहे असे मानले जाते. त्यावर आधारित अनेक सुविचार, सुभाषिते लहानपणापासून मुलांना सांगितली जातात. सांगणारे सगळे पालक आणि मोठी माणसे यांनीही हा स्पर्धेचा धर्म स्वीकारला आहे. स्पर्धा असणे हे जणू नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे Read More

उत्क्रांती आणि मेंदूच्या चष्म्यातून शिक्षा आणि स्पर्धा

डॉ. शिरीषा साठे शिक्षा आणि स्पर्धा या विषयांची शास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणी करण्यासाठी ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक डॉ. शिरीषा साठे यांच्याशी पालकनीतीच्या सायली तामणे यांनी बातचीत केली. मुळात शिक्षा ही संकल्पना समाजात कशी उदयाला आली, शिक्षेमुळे काय घडते, शिक्षा करावी की Read More

शिक्षणक्षेत्रातील स्पर्धा आवश्यक आहे का?

वैशाली गेडाम मला आठवते, मी मसाळा तुकूम शाळेत असतानाची ही गोष्ट. आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जि. प. शाळेतील मुलांसाठी नवरत्न स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात हस्ताक्षर स्पर्धेपासून ते कथाकथन, एकपात्री वगैरे अशा नऊ स्पर्धा होत्या. दरवर्षी या स्पर्धा केंद्रस्तर Read More