खेळांतील स्पर्धात्मकता – एक शोध
डॉ. गोपाल शर्मा खेळणे हे मुलांच्या जगण्याचे एक नैसर्गिक अंग आहे. त्यासाठी त्यांना काहीही चालते; दगड, माती, काड्या, लाकडे, अगदी घरातली भांडीसुद्धा. धावणे-पळणे, उड्या मारणे, गडबडा लोळणे, हे सगळे याच खेळाचे प्रकार असतात. त्यातून त्यांना स्वतःच्या क्षमतांची जाणीव होत जाते. Read More

