शाळा आणि धर्म

संजीवनी कुलकर्णी शाळा ही जागा मुलांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. आवडत असो वा नसो, शाळेमध्ये घडणार्‍या घटनांचा मुलांच्या मनांगणावर मोठा परिणाम होतो. अभ्यास ही त्यातली अगदी त्रोटक बाब. त्याशिवाय मित्र, शिक्षक, खेळ, सहली, स्नेहसंमेलनातले कार्यक्रम, परिपाठ अशा अनेक गोष्टी शाळेशी Read More

मुले आणि शिक्षा – २०२३ मधले भारतीय वास्तव

समीना मिश्रा ऑगस्ट महिन्यात मुझफ्फरनगरमधल्या एका शाळेत घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सात वर्षांच्या एका मुस्लीम विद्यार्थ्याला थप्पड द्यायला दुसर्‍या विद्यार्थ्यांना सांगत आहेत. याचे कारण त्याने म्हणे पाढे पाठ केले नव्हते. सोबत ‘मुस्लीम पालकांचे शिक्षणाकडे पुरेसे लक्षच Read More

सैन्य-प्रशिक्षणात शिस्त व शिक्षा

रोहिणी जोशी 1985 पासून साधारण 2020 पर्यंत मी एनडीएमध्ये ‘टेम्पररी बेसिस’वर नोकरी केली. मी तिथे अ‍ॅकॅडमिक इन्स्ट्रक्टर / सिविलियन शिक्षक होते. कॅडेटना भाषा शिकवणे हे माझे काम होते. वर्गामध्ये आवश्यक तेवढी शिस्त नेहमीच पाळली जायची. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना शिक्षा द्यायचा Read More

पाखंड्याचा कोट (कथा)

बर्टोल्ट ब्रेश्ट  अनुवाद : शर्मिष्ठा खेर गिओर्डानो ब्रूनो. इटलीतल्या नोला शहराचा पुत्र. इ. स. 1600 मध्ये रोमन कॅथॉलिक चर्चच्या इन्क्विझिशन नामक न्यायालयाने त्याला त्याच्या पाखंडीपणासाठी जाळून मारण्याची शिक्षा दिली. जनतेच्या नजरेत तो एक आदरणीय पुरुष होता ते केवळ त्याच्या धीट Read More

मुले शाळेत का येतात?

सचिन नलावडे मुले शाळेत का येतात? साधे उत्तर आहे – शिकण्यासाठी. मात्र ‘काय शिकण्यासाठी’ याचा गांभीर्याने विचार होणे महत्त्वाचे वाटते. शाळा हा काही स्पर्धेचा आखाडा नाही. मुलांनी एकमेकांच्या गरजा, क्षमता, कमतरता यांचा विचार करून त्यांच्यापुढे येणार्‍या प्रश्नांना, अडचणींना, आव्हानांना एकत्रितपणे Read More

राजावानी!

आनंदी हेर्लेकर कंच्यायचा डाव रंगात आलता. इतक्यात धन्या बोंबलला, ‘‘इष्ण्या, मामा आला रे!’’ माया राजूमामा म्हंजे गल्लीतल्या सगळ्यायचाच मामा. येताना सगळ्यायसाटी बिस्किटं, चिप्स आनते. आमच्या गावच्या फुडच्या बाभळी गावात थो रायते. कामासाठी येताजाता आमच्याकडे येते. लय नाय शिकला पर आमाले Read More