काराच्या कार्याचे कारण
संगीता बनगीनवार दत्तक-पालकत्व हा काही आपल्यासाठी नव्याने उलगडणारा विषय नाही. कृष्ण-यशोदेच्या गोष्टीतून तो आपल्याला लहानपणापासून भेटलेला असतो. तरी तो झाला पौराणिक संदर्भ. राजे-महाराजांनी, विशेषतः मुलगे, दत्तक घेतल्याच्या कथा आपण वाचत आलोय. त्या दत्तक-विधानाचा उद्देश असे तो आपल्या साम्राज्याला वारस मिळवून Read More
तेव्हापासून आत्तापर्यंत
संजीवनी कुलकर्णी माझ्या मुलांच्या शाळेत एक मुलगी बालवर्गापासून दरवर्षी एक-दोन(च) महिने येत असे. मुलगी भारतीय सावळ्या वर्णाची, त्यामुळे वर्गातल्या मुलींमध्ये सहज मिसळून जाई; पण तिची आई पाश्चिमात्य गौरांगना! लेकीला तिच्यासारख्या दिसणार्या मित्रमैत्रिणी मिळाव्यात म्हणून तिची ही दत्तक-आई तिला वर्षातला काही Read More