जवळीक-ए-जादू
अनघा जलतारे मूल अगदी लहान असताना त्याची भाषा रडण्याची असते. रडणं म्हणजेही बोलणंच. तोंडानं आवाज काढायचे आणि फारतर डोळ्यातून पाणी. भूक लागली, लंगोट ओला झाला, काही दुखलं-खुपलं, भीती वाटली… कारणं अनेक पण अभिव्यक्ती एकच – रडणं. मग कुणीतरी मोठं माणूस Read More
समृद्ध मी झाले
सुनीता तगारे आधार मिळावा म्हणून आधारकेंद्रात राहणार्या बालकांच्यासोबत मी दोन दशकांहून अधिक काळ काम केले आहे. संस्थेत दाखल होणारी बालके अनेकदा आईने किंवा कोणीतरी सोडून दिलेली, निराधार अवस्थेत सापडलेली असतात. कोणाही व्यक्तीने बाळाला जन्म देणे हा काही कायद्याने गुन्हा नाही. Read More
जपून टाक पाऊल जरा
सुगंधा अगरवाल हल्ली मोबाईलमध्ये कॅमेराही असतो आणि फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, वगैरे समाजमाध्यमंही उपलब्ध असतात. हे म्हणजे काहींच्या दृष्टीनं ‘सोन्याला आली झळाळी’ अशी परिस्थिती! काय घातलं, काय खाल्लं, काय पाहिलं… काढा फोटो आणि करा शेअर! मग बघत राहा किती ‘लाईक्स’ मिळाले Read More
नंबर २ आणि माझी गोधडी
विजय ती : काय करतोयस? मी : एक गोधडी शिवतो आहे. ती : बरं मग एनी प्रॉब्लेम? मी : काही नाही. जरा ‘मी’ आडवा येतोय माझा. ‘नंबर दोन’ हे शीर्षक मी विजय तेंडुलकरांकडून दत्तक घेतले आहे. कारण या नावात मोठी Read More
एक मुलगा आणि एक मुलगी वाढवताना
प्रीती पुष्पा-प्रकाश एकत्र कुटुंबात वाढलेली असूनही स्वतंत्र बाण्याची मुलगी, क्षमा! कुटुंबातल्या नात्यांमधले बारीकसारीक हेवेदावे बघताना तिला वाटे, लग्न करून अजून एक नातं निर्माण करायचं आणि परत त्याच्याशीच झगडत बसायचं, असं कशाला! त्यापेक्षा लग्नच नको. हे असे विचार फक्त लहान असेपर्यंत Read More
