जुलै – २०२४

१. संवादकीय – जुलै २०२४ २. दीपस्तंभ – जुलै २०२४ ३. पर्यावरण विषय मुलांपर्यंत नेण्याचा प्रवास – मृणालिनी वनारसे ४. पर्यावरणव्रती कुसुम ५. पर्यावरणपूरक पालकत्व – मृणालिनी सरताळे, प्रीतम मनवे ६. निसर्गप्रज्ञा – डॉ. सुजला ७. कचरा कशाशी खातात? – Read More

दीपस्तंभ – जुलै २०२४

वाचकहो, प्रस्तुत कवितेचा सूर तुम्हाला नकारात्मक वाटण्याची शक्यता आहे. पण कविता वाचून निराश न होता आपल्या वागण्याला दिशा देणारा दिशादर्शक ह्या अर्थानं कवितेकडे पाहता येईल. म्हणून हा आहे दीपस्तंभ! आम्ही शिकलो नाही धडा आजीच्या आठवणीतली पोहण्याची नदी बिनवासाची बिनरंगाची आम्ही Read More

कचरा कशाशी खातात?

प्रीती पुष्पा-प्रकाश व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीमध्ये भरपूर फिरलेला हा जुनाच चित्रसंवाद. पण मनाला चटका लावून जातो, या निमित्तानं विचार करायला भाग पाडतो. खरंच आपण कचरावाले आहोत तर मग आपल्या कचर्‍याशी आपलं नातं काय आहे? असं काही नातं असतं अशी आपल्याला जाणीव तरी Read More

निसर्गप्रज्ञा

डॉ. सुजला वाटवे ’कांदा, मुळा, भाजी। अवघी विठाई माझी’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी अनेक संतवचनं आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. निसर्ग माणसांना अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी मोहवत आलेला आहे; अगदी निरागस, निष्पाप प्रेमापासून ते अनेक लोभांसाठी! माणूस निसर्गाचाच भाग असला, तरी Read More

पर्यावरणपूरक पालकत्व

मृणालिनी सरताळे प्रितम मनवे पर्यावरणपूरक पालकत्व ही काही आम्ही दोघांनी अगदी ठरवून केलेली गोष्ट नव्हती. झालं असं, की डिसेंबर 2020 पासून आम्ही आणि आमच्या जुळ्या मुली, प्रणम्या आणि प्रख्या, ‘जीवित नदी’ या संस्थेशी जोडले गेलो. ‘नदीकिनारा दत्तक घेऊया’ ही मोहीम Read More

पर्यावरणव्रती कुसुम

पर्यावरणाच्या क्षेत्रात मोठं काम असलेल्या कुसुमताई कर्णिक जाऊन वर्ष झालं. त्या निमित्तानं ‘पर्यावरणव्रती कुसुम, पर्यावरण रक्षण आणि…’ हे पुस्तक अमित प्रकाशनानं प्रकाशित केलं. ह्याचं संपादन ‘मिळून सार्‍याजणी’च्या डॉ. गीताली वि. म. ह्यांनी केलेलं आहे. त्यात कुसुमताईंच्या आठवणींचा भाग आहे, तसेच Read More