Khelghar @30

ऑगस्टमधील खेळघराच्या थेट भेट कार्यक्रमातील सगळ्यांनी मिळून तयार केलेली कलाकृती..

कागदावर ओढल्या रेषा

नवे नवे आकार मिळाले

मोकळ्या जागा भरता भरता

गहिरे रंग दिसू लागले

मनातील साऱ्या भावना

जिवंत करता भेटले मित्र

येता जाता हासत खेळत

साकारत गेले सुंदर चित्र

पण, चित्राला त्या नाव नसे

आमची नाती तिथे गुंफली

फरार झाल्या मग साऱ्या रेषा

अन् इंद्रधनुष्ये खाली दिसू लागली

  • अपर्णा क्षीरसागर

बघुया…Khelghar@30 या साखळीतलं Reel…

E-mail: khelghar@gmail.com

Mob-९७६३७०४९३०

📸 Instagram: https://www.instagram.com/p/Dc3CpTyMLVb/

▶️ YouTube: https://youtube.com/shorts/L3n7Bp0N0RA?feature=share

📘 Facebook : https://www.facebook.com/reel/1758488615474151