संवादकीय – सप्टेंबर २०२४
पालकत्वाची प्रक्रिया अनेक आव्हानांची पण तितकीच आनंदाची असते. त्यामध्ये माणसं – परिस्थिती यातल्या वैविध्यामुळे पालकत्वाची वेगवेगळी रूपं समाजात दिसतात. एकल पालकत्व हे समाजव्यवस्थेमध्ये दिसणारं पालकत्वाचं एक रूप. घटस्फोट, जोडीदाराचा मृत्यू, कायमचं वेगळं राहणं, कामासाठी म्हणून जोडीदार दीर्घकाळ दूर राहणं, यामुळे Read More