धडपडतं आईपण
प्रणाली सिसोदिया प्रसंगांचा पहिला संच – १. लेकीचा बुटात पाय घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. ती बूट उलटे घालते आहे हे लक्षात येताच, “अग बाळा तू बूट उलटे घालते आहेस. असे नाही घालायचे.” २. लेक एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात पाणी ओतते Read More
प्रणाली सिसोदिया प्रसंगांचा पहिला संच – १. लेकीचा बुटात पाय घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. ती बूट उलटे घालते आहे हे लक्षात येताच, “अग बाळा तू बूट उलटे घालते आहेस. असे नाही घालायचे.” २. लेक एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात पाणी ओतते Read More
अनघा जलतारे लॅडन लष्करी ह्या मुलीचा ‘व्हॉट डज लव मीन?’ हा लेख मध्यंतरी माझ्या वाचण्यात आला. चार ते आठ वर्षे वयाच्या मुलांबाबत केलेल्या सर्वेक्षणावर हा लेख आधारलेला आहे. अर्थात, हे सर्वेक्षण परदेशात केलेले असल्यामुळे मुलांची काही उत्तरे आपल्या परिप्रेक्ष्याच्या बाहेरची Read More
समारोप… नमस्कार पालकहो! ‘चित्राभोवतीचे प्रश्न’ या लेखमालेचा हा दहावा आणि शेवटचा लेख. ह्या वर्षभरात आपण एक सुंदर प्रवास केला. हा प्रवास पेन्सिल, रंग किंवा कागदांचा नव्हता; तो समजुतीचा होता, पालकांच्या नजरेतून मुलांच्या कलेचे अर्थ शोधण्याचा होता. अनेक पालकांनी पत्रे, इ-मेल, Read More
रमाकांत धनोकर आम्ही मूळचे शेगावचे. १९३९ साली वडील कामानिमित्त पुण्यात आले. ते रेल्वेमध्ये गार्ड होते. आम्ही सहा भावंडे; तीन बहिणी, तीन भाऊ. पहिल्या तिघांचा जन्म आमच्या गावी झाला. नंतरचे तिघे पुण्यात जन्मले. मी शेंडेफळ. आम्ही दारूवाला पुलाजवळ एका मस्त वाड्यात Read More
डॉ. आनंद करंदीकर ह्यांचे नुकतेच निधन झाले. ज्ञानपीठ कवी विंदा करंदीकर ह्यांचे पुत्र, आयआयटी मुंबई येथून बी.टेक., आयआयएम कलकत्ता येथून एम.बी.ए. आणि पुढे पी.एचडी, अशी झळझळीत शैक्षणिक कारकीर्द असूनही एवढीच त्यांची ओळख खचितच नव्हती. शांत, विवेकी, संवेदनशील मन आणि तितकीच Read More
डॉ. कस्तुरी कुलकर्णी ।। १ ।। एका रविवारी आम्ही (‘सा’, आईबाबा आणि आजीआजोबा) ‘आपलं घर’ मध्ये मुक्कामाला गेलो होतो. ‘सा’ म्हणजे आमची मुलगी. मी तिची आई. तिच्या नावाचीही छान आणि मोठी गोष्ट आहे; पण ती परत कधीतरी. जाण्यापूर्वी आदल्या दिवशी Read More