आयुष्य म्हणजे स्वतःचा शोध!
प्रीती पुष्पा-प्रकाश २००१ ची गोष्ट आहे. पदवीचं शिक्षण चालू असताना मला चार भिंतींतल्या शिक्षणाचा अगदी कंटाळा आला होता. ज्याबद्दल अधिक जाणून घ्यावं अशा विषयांबद्दल नुसतं पुस्तकातून वाचायला मजा येत नव्हती. जे शिकताना कळत नव्हतं आणि याचा भविष्यात आपण काय उपयोग Read More