संवादकीय मार्च २०२५

‘डोन्ट लूक अवे’ (लेखक : इहेओमा इरुका आणि इतर) या पुस्तकामध्ये ‘वर्गात मुलांना समानतेची वागणूक मिळावी यासाठी शिक्षकांनी काय करावे’ याबद्दलचे मार्गदर्शन केलेले आहे. आपले स्वतःचे पूर्वग्रह आणि दृष्टिकोन ओळखणे आणि त्याकडे काणाडोळा न करणे हा महत्त्वाचा भाग त्यात सांगितला Read More

“वा! छान! शाब्बास!”

“बाबा! हे बघ माझं चित्रं!” “वा! छान काढलंस! शाब्बास!” मुलाच्या चित्राचं असं कौतुक करणं ठीकच; पण बेकी म्हणतात की ह्याच्या पलीकडे जायला हवं. आधी स्वतःच्या आत डोकावणं आणि मग बाहेर बघणं, हे शिकल्यानं माणसाचा आत्मविश्वास वाढीस लागतो. म्हणजे काय? सध्याचं Read More

फेब्रुवारी २०२५

१. संवादकीय – फेब्रुवारी २०२५ २. मी ओरडते ह्यात तुझी चूक कधीच नसते – रुबी रमा ३. प्राणि आणि प्रेम – आनंदी हेर्लेकर ४. वर्तमानातला क्षण – रमाकांत धनोकर ५. चित्राभोवतीचे प्रश्न – श्रीनिवास बाळकृष्ण ६. चिल्लर पार्टी – अद्वैत Read More

आदरांजली – मोहन हिराबाई हिरालाल

गडचिरोली जिल्यातील मेंढा (लेखा) गावाला देशपातळीवर नेणारे ग्रामस्वराज्याचे प्रणेते आणि वनमित्र मोहन हिराबाई हिरालाल ह्यांचे २३ जानेवारी रोजी निधन झाले. पालकनीती परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली. पालकनीतीच्या संपादक गटातल्या रुबी रमा प्रवीण ह्यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत… मोहनकाकांच्या कामाविषयी, त्यांनी Read More

एका ‘कुहू’मुळे…

प्राण्यांची मला नेहमीच भीती वाटत आलेली आहे. अर्थात, त्याची पाळेमुळे माझ्या बालपणात आहेत. माझ्या आईवडिलांना स्वच्छतेचे व्यसन म्हणावे एवढे कौतुक; त्यातल्या त्यात आईला कणभर जास्तच! घरात कुठलाही प्राणी पाळायचा नाही, असे तिने आम्हाला निक्षून सांगितलेले होते. असे का, तर त्यांचे Read More