साठ जीवांची माय

अलीता तावारीस ‘एकटा जीव सदाशिव’ असलेल्या माझ्यासारख्या बाईनं पालकत्वाबद्दल काय बोलावं! मित्रमैत्रिणींच्या मुलांची प्रेमळ मावशी असण्याची काय ती माझ्याकडे शिदोरी आहे. पण असं म्हटलं, की लोक मला, मीही रस्त्यावरच्या कित्येक आणि घरच्या दोन कुत्र्यांची पालक असल्याची आठवण करून देतात. अर्थात, Read More

चिल्लर पार्टी

अद्वैत दंडवते हट जा रे छोकरे, भेजा ना टोक रे..आ रे ला है अपुन पंगा नई करना, दंगा नई करना..कर दुंगा मै वरना.. तेरी टाई-टाई फिश… लहान मुलांसोबत या गाण्यावर दंगा घालणारा रणबीर कपूर अनेकांना आठवत असेल. २०११ साली आलेल्या Read More

चित्राभोवतीचे प्रश्र्न

प्रश्न – आमची मुलगी साडेचार वर्षांची आहे. मोबाईल, खेळ, गाणी, टीव्ही यापेक्षा ती चित्र काढण्यात जास्त रमते. आम्ही दोघेही चित्रकला जाणत नाही, तर तिची आवड कशी जोपासावी? – श्वेता देशमुख नमस्कार पालक, मोबाईलपासून तुमची मुलगी इतकी वर्षे दूर आहे किंवा Read More

वर्तमानातला क्षण

प्रसंग १ : “कोको जा बरं, दादांना जेवायला बोलव.” मग कोको शेपूट हलवत मला जेवायला बोलवायला दुसऱ्या मजल्यावरून माझ्या तळमजल्यावरच्या ऑफिसमध्ये येते. असं साधारण रोजच घडतं. कधी तरी बाकी तिचा मूड नसतो. त्या दिवशीही तिला खाली यायचं नव्हतं बहुधा. आईनं Read More

प्राणी आणि प्रेम

आनंदी हेर्लेकर लहानपणची आजोळची आठवण आली, की गाईंचा गोठा, शेणाचा वास, चरवीत दूध काढण्याचा आवाज, गाईंचं हंबरणं, आजी-आजोबांची गोठ्यातली लगबग… सगळं जसंच्या तसं तनामनात उभं राहतं. संध्याकाळ झाली, की चरायला गेलेल्या गाई शांतपणे एकामागून एक गोठ्यात येत. आपापल्या जागी उभ्या Read More

संवादकीय

“हाय हनी (बी), मैत्री आणि ओळखीच्या तू केलेल्या परागीभवनातून झालेल्या फलनिर्मितीचे सादरीकरण बघायला तू नसशील. आम्हाला तुझी नक्कीच आठवण येईल.” मित्राकडून आलेल्या या अबोध भाषेतल्या निरोपाची पार्श्वभूमी अशी, की मागे मी त्याची कलाकारांच्या एका गटाशी गाठ घालून दिली होती. आणि Read More