
१ डिसेंबर २०२४ – खेळघरचे गॅदरिंग संपन्न झाले.
रविवारी १ डिसेंबर २०२४ ला पालकनीती परिवाराच्या खेळघरचे गॅदरिंग संपन्न झाले. गॅदरिंग म्हणजे सगळ्यांच्या मनात उत्साह जगवणारी एक सुंदर गोष्ट असते. आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट ठरवून, मनापासून प्रयत्न पूर्वक पूर्णत्वाला नेणे आणि सर्वांसमोर सादर करणे ही प्रोसेस फार मनोहारी असते. Read More