खेळघराच्या वाचन चळवळीचे पुढचे पाऊल
मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून खेळघरात गेली काही वर्षे प्रयत्न करत आहोत. आम्ही शिक्षकही खूप वाचतो. त्यावर चर्चा करतो. आम्ही वाचलेल्या गोष्टी मुलांना सांगतो. मुलांबरोबर पुस्तके वाचतो, त्या संदर्भाने activities घेतो. तरीही मुले खेळघरात दोन तासांकरताच येतात. त्यातही अनेक विषयांवर Read More