खेळघर दहावीच्या परीक्षेचा निकाल

खेळघर दहावीच्या परीक्षेचा निकाल खूप चांगला लागला आहे.१८ पैकी एक वगळता सर्व मुले उत्तीर्ण झाली आहेत (त्याला अध्ययन अक्षमतेची अडचणआहे)दोन मुलींना ७०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.कोवीड दरम्यान या मुलांना खूप शैक्षणिक अडचणी येत होत्या. आपल्याला काही समजत नाहीये अशा Read More

खेळघराचा परीघ वाढतो आहे….

2007 पासून खेळघराने, ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने ‘ या विषयाची प्रशिक्षणे घ्यायला सुरुवात केली.या दरम्यान खेळघर पद्धती सविस्तर सांगणारे मोठे पुस्तक लिहिले आणि त्याच्या तीन आवृत्या देखील निघाल्या.2020 पासून Wipro Foundation ने खेळघराच्या कामाची दखल घेऊन, Wipro च्या परीघातील भारतभरातील संस्थांसाठी, Read More


Intro
Add Bio

औरंगाबादचे आमचे एक मित्र मिलिंद कंक यांना खेळघराचे, ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने ‘ हे पुस्तक फार आवडले. त्यांनी त्याच्या शंभरेक प्रति विकत घेतल्या विकत घेतल्या.हे पुस्तक सरकारी शाळांमधील शिक्षकांपर्यंत पोचावे अशी त्यांची इच्छा होती.औरंगाबादच्या नयी तालीम समिती च्या विश्वस्त कार्यकर्त्या शोभाताईं Read More

दशकाचा सराव

दशकाचा सराव सलग तीन दिवस दशकाचा सराव चालू होता.बिया,आईस्क्रिमकाड्या आणि दांडे सुट्टे याचा सराव घेतला. 10 रुपयाची नोट ही मुलांना कुतूहल म्हणून दाखवली आणि दशक म्हणजे दहा हे त्याचे पक्के लक्षात राहिले.त्यांना किती नोटा म्हणजे किती दशक आणि किती रुपये Read More

चमारीच्या बकरीला कोकरू

माझ्या वर्गातील लक्ष्मी नावाची मुलगी आहे. काल वर्गामध्ये चमारीचे कोकरू हे पुस्तक वाचले . चमारीच्या बकरीला कोकरू होते आणि ती त्याच्याशी खेळते. वाचत असताना लक्ष्मीच्या चेहऱ्यावरचा आनंद मी बघत होते. तिच्या घरात बकऱ्या आहेत “ती म्हणाली ताई ” आमच्या घरीपण Read More