पालक महिलांचा साक्षरता गट
लॉक डाऊनच्या काळात महिलांना, त्यांच्या मुलांना अभ्यासात मदत करता यावी म्हणून आम्ही ‘खेळघर मित्र’ या नावाने महिलांचा एक आठवडी वर्ग सुरू केला. या महिलांना खेळघराच्या पद्धतीने शिकण्यात खूप गोडी वाटू लागली आहे. या गटात काही अक्षर ओळख नसलेल्या महिलादेखील यायच्या. Read More