आमची दिपाली ताई….
आमची लाडकी ताई दीपाली पोतदार हिला श्रध्दांजली देताना गॅदरिंगमध्ये युवक गटाच्या मुलांनी मनोगते व्यक्त केली, तिने शिकवलेले गाणे सादर केले. दीपक झेंडे या मुलाने हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओनंतर दीपाली ताई चा निरोप घेताना सर्वांचे डोळे भरूर आले Read More


